Today’s cotton market price: आज कापुस बाजार भावात चक्क 910 रुपयांनी वाढ..!! लगेच सर्व जिल्ह्यातील आजचे कापुस बाजार भाव
Today’s cotton market price: आज कापसाच्या बाजार भावात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जळगाव जिल्ह्यात कापसाचे दर 7650 रुपये प्रतिक्विंटलवर आहेत, तर अकोला जिल्ह्यात किंमती अधिक म्हणजे 8200 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत पोहोचल्या आहेत. या वाढत्या भावांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात देखील कपास दरांमध्ये वाढ आहे, ज्याचा भारतीय बाजारावर परिणाम होत आहे. अंदाजानुसार, पुढील … Read more