Winter weather forecast: महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार..!! तापमान 5 अंश सेल्सिअसपर्यंत जाणार, लगेच पहा हवामान विभागाचा संपूर्ण अंदाज

Winter weather forecast

Winter weather forecast: महाराष्ट्रात सध्या थंडीचा जोर वाढत असून, विशेषतः उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, सातारा, पुणे, आणि नाशिकसारख्या भागांमध्ये तापमानात घट झाली आहे. सध्या किमान तापमान काही ठिकाणी 12-15 अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी 5 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान बसू शकते. परंतु निवडे तापमान घसरण्याची शक्यता नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 3-4 दिवसांमध्ये थंडीची … Read more