Free Shilai Machine: आता या सर्व बचत गटातील महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन..!! ऑनलाईन अर्ज सुरू झाले

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Shilai Machine: नमस्कार, आपण आज या बातमीमध्ये कोण कोणत्या महिलांना सरकारकडून मोफत शिलाई मशीन दिले जाणार आहे. त्याचबरोबर महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करावा लागणार आहे. या योजनेची सुरुवात कोणी केली आहे. त्याचबरोबर ही योजना सध्या केंद्र सरकार की राज्य सरकार राबवत आहे. अशी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की पहा…

मित्रांनो भारतामध्ये जास्तीत जास्त महिलांना तसेच तरुण मुलींना रोजगार मिळावा यासाठी श्री नरेंद्र मोदी यांनी मोफत शिलाई मशीन योजना भारतभरात केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आली आहे. आणि या योजनेअंतर्गत गोरगरीब महिलांना बसून रोजगार मिळतो तसेच मोफत शिलाई मशीन मिळाल्यामुळे महिलांना सुरुवातीला कोणताही अतिरिक्त खर्च करण्याची आवश्यकता लागत नाही.

त्याचबरोबर या योजनेचा लाभ हा बचत गटातील सर्व गरीब महिलांना तसेच भारतातील पात्र महिलांना लाभ दिला जाणार आहे. मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ हा देशभरातील शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांना दिला जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

देशभरातील लाखो महिलांनी मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊन स्वतः रोजगार ओपन केला आहे. त्याचबरोबर ज्या महिलांनी मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊन शिवणकाम सुरू केले आहे त्या महिलांसाठी महिलांच्या घरातील परिस्थिती ही खूपच सुधारली आहे. असे एका राज्यातील संशोधनातून समजून आले आहे. त्याचबरोबर या योजनेत कोणत्याही प्रकारचा गैर प्रकार घडू नये यासाठी राज्य सरकार तसेच केंद्र सरकार खबरदारी घेत आहे. मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज कसा करायचा…Free Shilai Machine

मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज असा करा…

  1. मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला खाली दिलेल्या अर्ज फॉर्म डाऊनलोड करावा लागेल.
  2. त्यानंतर तो फॉर्म प्रिंट काढून घ्यावा लागेल.
  3. आणि त्यानंतर त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित भरावी लागेल.
  4. त्यानंतर तो फॉर्म अंगणवाडी मध्ये किंवा महिला व बालविकास कार्यालयामध्ये जमा करावा लागेल.
  5. त्याचबरोबर तुम्ही पुढे दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन या योजनेचा फॉर्म डाउनलोड करा… www.india.gov.in/

मोफत शिलाई मशीन योजनेसाठी पात्रता काय आहे?

  • मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज करण्यासाठी महिला भारतीय असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या महिलेचे वय हे साधारण 20 ते 40 वर्षे दरम्यान असावे.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या पतीचे उत्पन्न घराचे उत्पन्न हे दोन लाख साठ हजार रुपयांपेक्षा कमी असावे.
  • या योजनेचा लाभ देशभरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांनाच मिळणार आहे.
  • त्याचबरोबर विधवा आणि अपंग महिलांना या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात सवलत असेल…Free Shilai Machine

 

Leave a Comment