Onion Price Today: कांद्याचे भाव तब्बल 7000 हजार रुपयांपर्यंत गेले..!! लगेच पहा तुमच्या जिल्ह्यात कांद्याला काय भाव मिळतोय

Onion Price Today

Onion Price Today: सध्या कांद्याच्या बाजारभावात लक्षणीय वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कांद्याचा दर 75 ते 90 रुपये प्रति किलोच्या दरम्यान पोहोचला आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे खराब हवामानामुळे कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. फेब्रुवारी महिन्यातील उष्णतेच्या झळांमुळे आणि त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचा दर्जा घसरला, तसेच त्याचा टिकाऊपणाही कमी झाला. त्यामुळे कांद्याचा तुटवडा … Read more